महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आज अनेकांच्या आवडीच्या कार्यक्रमापैकी एक आहे.
यातही गौरव मोरेचं विनोदाचं टायमिंग अनेकांना आवडतं.आपल्या जबरदस्त विनोदी शैलीनं प्रेक्षकांना हसवत आहेत एकांकिका, प्रायोगिक, व्यावसायिक नाटक त्यानंतर मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून गौरव आपल्याला अभिनय करताना दिसतो.